1000 Marathi Shree Lipi Font Free Download | Marathi Font Download

नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे स्वराज आणि तुमचे स्वागत आहे स्वराज ग्राफिक्सच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉक मध्ये तर आज आपण बघणार आहोत श्री लिपी फॉन्ट ज्यांचा बॅनर एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग साठी जास्तीत जास्त वापर केला जातो तर हे फॉन्ट आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड कसे करायचे आणि पिक्सलब मध्ये इन्स्टॉल कसे करायचे तर चला जराही वेळ न घालवता आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया.


स्टेप 1 : श्री लिपी फॉन्ट डाऊनलोड कसे करायचे ?
मित्रांनो श्री लिपी फॉन्ट डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला ब्लॉक च्या सर्वात खाली एक डाऊनलोड चे बटन दिसेल त्यावर ती क्लिक करायचे आहे नंतर तुमचे फॉन्ट डाउनलोड वाला सुरुवात होऊन जातील.

स्टेप 2 : श्री लिपी फॉन्ट ही फाईल एक्स ट्रॅक कशी करायची ?
मित्रांनो श्री लीपी फोंत झिप फाइल करायसाठी तुम्हाला फाईल मॅनेजर ओपन करावे लागेल नंतर जीप फाईल च्या फोल्डर वरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला एक एक्स ट्रॅक्ट टू हेअर अशा प्रकारचे एक ऑप्शन दिसेल त्यावर ती क्लिक करायचे आहे नंतर व्हिडिओमध्ये मी जो पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड आपलाय करायचा आणि फॉन्ट एक्स ट्रॅक करून घ्यायचे.

स्टेप 3 : श्री लिपी फॉन्ट पिक्सल लॅब मध्ये कसे ॲड करायचे ?
मित्रांनो श्री लिपी फॉन्ट पिक्सल लॅब मध्ये ॲड करण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब ओपन करायची आहे नंतर तुम्हाला फॉन्ट फोल्डर वरती क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल माय फॉन्ट  तर त्यावर ती क्लिक करायचं आणि फाईल मॅनेजर च्या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही ज्या पण फोल्डर मध्ये तुमचे श्रीलिपी फॉन्ट सेव करून ठेवलेले असतील ते फोल्डर ओपन करायचं आणि ऍड फॉन्ट ऑप्शन वरती क्लिक करून सर्व फॉन्ट ऍड करून घ्यायचे.

स्टेप 4 : श्री लिपी फॉन्ट चा वापर कसा करायचा ? 
मित्रांनो श्री लिपी फॉन्ट चा वापर करण्यासाठी तुम्हाला एका ॲप्लिकेशन ची गरज पडेल तर त्या ॲप चे नाव आहे इंडिया फॉन्ट कन्वर्टर हे ॲप तुम्हाला प्लेस्टोर वरती मिळून जाईल तेथे जाऊन तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला इंडिया फोन कन्वर्टर हे ॲप ओपन करून घ्यायचे आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल युनिक कोड टू श्री देव तर त्या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला ज्या पण शब्दाचा यूनिकोड काढायचा असेल तो शब्द तेथे टाईप करायचा नंतर कन्वर्ट चा ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि युनिक कोट निघाल्या नंतर कॉफीच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं.

आता तुम्हाला पिक्सलब ॲप परत ओपन करून घ्यायचे आहे नंतर टेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि मग आपण जो पण युनिकोड कॉपी केला होता तो येथे पेस्ट करून द्यायचा.

तर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही श्री लिपी फॉन्ट चा अगदी सोप्या पद्धतीने वापर करू शकता फॉन्ट ची डाउनलोड लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे तेथे जाऊन फॉन्ट फ्री मध्ये डाऊनलोड करून घ्या आणि त्याचा योग्यरीत्या वापर करा.


1000 SHREE LIPI FONT DOWNLOAD