New Trending 3d effect Navratri Video editing

नमस्कार मित्रांनो आज आपण नवरात्री उत्सव निमित्त आपल्या मोबाईल मध्ये फोर के फूल एचडी व्हिडिओ सोप्या पद्धतीने कसा एडिट करायचा तर शिकणार आहोत. तर हा फोर की फुल एचडी व्हिडिओ तयार करण्याकरिता तुम्हाला गरज पडेल आणि काही मटेरियल आवश्यकता पडेल तर या सर्व मटेरियल ची लिंक की तुम्हाला खाली दिलेली आहे तेथे क्लिक करून तुम्ही मोबाईल मध्ये सर्व मटरेल सेव करून घ्या तर चला जराही वेळ न घालवता आजचा आपला ब्लॉग सुरु करूया.


मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला अलाईट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे आपल्याला आता अलाईट मोशन ॲप्लिकेशन मध्ये बॅकग्राउंड तयार करून घ्याव लागेल व्हिडीओ साठी तर त्याकरिता व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणेमोबाइल फुल्ल स्क्रीन रेझोल्यूशन सेट करून घ्या आता प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला सर्वप्रथम सॉंग ऍड करायचे आहे. तर मित्रांनो बॅकग्राऊंड तयार करण्याकरिता तुम्हाला प्रोजेक्टमध्ये व्हिडिओ फोटो आणि फियर पार्टिकल्स ओरल इफेक्ट ॲड करणे करायचे आहे. सर्व शेअर केल्यानंतर एक्सप्लेन करून घ्या आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रोजेक्टमध्ये जेथे द्यायचे आहेत त्याठिकाणी बरोबर वरती इफेक्ट ॲड करा मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या स्वराज ग्राफिक्स यूट्यूब चैनल वरील व्हिडिओ पूर्ण बघा तिथे मी तुम्हाला स्टेप-बाय-स्टेप आणि मराठीमध्ये समजून सांगितले आहे की अशा प्रकारचे कोरके फुल एचडी व्हिडिओ तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईल मध्ये कसे तयार करू शकता धन्यवाद या व्हिडिओचे सर्व मटेरियल डाऊनलोड करण्याकरिता खालील दिलेल्या डाउनलोड बटन वरती क्लिक करा.

Png Presets All Material